Type Here to Get Search Results !

चिखली | आरक्षण उपवर्गीकरणविरोधी महामोर्चा-सरसेनानी आनंदराज आंबेडकर

 


आजपर्यंत २४ जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये प्रचंड मोर्चे निघाले आहेत!

अजूनही अनेक ठिकाणी प्रचंड मोर्चे निघणार आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि तालुक्यांमधून हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे.

डिसेंबरपर्यंत हे मोर्चे आणि आंदोलन विविध जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू राहणार आहेत. 

आणि तरीही सरकारने ऐकले नाही, तर हिवाळी अधिवेशनात किमान २५ लाख लोकांना घेऊन विधानसभेला घेराव घातल्याशिवाय आणि आमचे म्हणणे मान्य करून घेतल्याशिवाय आम्ही  राहणार नाही. 

Post a Comment

0 Comments